English

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा. काडीचाही त्रास न होणे -

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

काडीचाही त्रास न होणे - ______ 

Options

  • प्रचंड त्रास होणे.

  • काडीमोड होणे.

  • अजिबात त्रास न होणे.

  • खूप त्रास न होणे.

MCQ
Short/Brief Note
Advertisements

Solution

काडीचाही त्रास न होणे - 

अर्थ - अजिबात त्रास न होणे.

वाक्य - दुखणारा दात काढताना भाऊरावांना काडीचाही त्रास झाला नाही.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 18: निर्णय - कृती [Page 77]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
Chapter 18 निर्णय
कृती | Q (५) (आ) | Page 77

RELATED QUESTIONS

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

आग ओकणे.


वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :
ठान मांडून उबी रायने :


खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

पिच्छा पुरवणे.


खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

डोळे विस्फारून बघणे - ______ 


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

हुकूमत गाजवणे -


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तावडीत सापडणे -


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

हृदयाला साद घालणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

विहार करणे- 


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कडुसं पडणे-


कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा:

ताईचे लग्न ठरल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला.


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

चक्कर मारणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

अंगावर काटा येणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

पुस्ती जोडवे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

वर्षाव होणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आर्जव करणे.


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

भांबावून जाणे - 


खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) अति तिथे माती (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे.
(आ) थेंबे थेंबे तळे साचे (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो.
(इ) पळसाला पाने तीनच (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.
(ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:

वाक्प्रचार वाक्प्रचारांचे अर्थ
(i) भांबावून जाणे (१) खूप प्रेम करणे
(ii) जिवापाड प्रेम करणे (२) गोंधळून जाणे
    (३) आकर्षित करणे

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×