English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा. ‘अ’ गट (अ) अति तिथे माती (आ) थेंबे थेंबे तळे साचे (इ) पळसाला पाने तीनच (ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे

Advertisements
Advertisements

Question

खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) अति तिथे माती (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे.
(आ) थेंबे थेंबे तळे साचे (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो.
(इ) पळसाला पाने तीनच (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.
(ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.
Match the Columns
Advertisements

Solution

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) अति तिथे माती (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.
(आ) थेंबे थेंबे तळे साचे (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.
(इ) पळसाला पाने तीनच (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो.
(ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे.
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: तरफ - कृती [Page 27]

APPEARS IN

RELATED QUESTIONS

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

आग ओकणे.


वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :
ठान मांडून उबी रायने :


व्याकरण.

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मन समेवर येणे-


खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.


खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.


खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

पिच्छा पुरवणे.


खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.

शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.


खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.

वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आनंद गगनात न मावणे -


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

निकाल लावणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तावडीत सापडणे -


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कंठस्नान घालणे -


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

हातात हात असणे -


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तोंडसुख घेणे - 


खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मूठभर मांस वाढणे -


‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

अंगावर काटा येणे


खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

भारताच्या क्रिकेट संघाने इंग्लंडला हरवले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×