Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) अति तिथे माती | (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे. |
| (आ) थेंबे थेंबे तळे साचे | (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो. |
| (इ) पळसाला पाने तीनच | (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो. |
| (ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे | (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. |
Advertisements
उत्तर
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) अति तिथे माती | (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. |
| (आ) थेंबे थेंबे तळे साचे | (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो. |
| (इ) पळसाला पाने तीनच | (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो. |
| (ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे | (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
आग ओकणे.
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
डोळे विस्फारून बघणे - ______
खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
लळा लागणे - ______
खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तावडीत सापडणे - ______
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आनंद गगनात न मावणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
देहभान विसरणे -
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उत्साहाला उधाण येणे.
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
व्यथित होणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
निकाल लावणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तुटून पडणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
प्रतीक्षा करणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
इनाम मिळवणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कित्ता गिरवणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
धीर न सुटणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
गगनभरारी घेणे –
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उसंत न लाभणे
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मूठभर मांस वाढणे -
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
पुस्ती जोडवे
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
भारताच्या क्रिकेट संघाने इंग्लंडला हरवले.