मराठी

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा. चक्कर मारणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

चक्कर मारणे

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

चक्कर मारणे - फेरी मारणे.

वाक्य - माने आजोबा नव्वद वर्षाचे आहेत, पण दररोज न चुकता बाहेर एक तरी चक्कर मारतातच.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×