मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. निकाल लावणे-

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

निकाल लावणे-

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

निकाल लावणे- सोक्षमोक्ष लावणे, प्रश्न मार्गी लावणे.

वाक्य: साहिल आणि राहुलला समोरासमोर घेऊन काकांनी त्यांच्या भांडणाचा निकाल लावला.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 22: भाष्याभ्यास - अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 3.11
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 3. 6. 2)

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.


खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.


खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

गुडघे टेकणे.


खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

द्‌विधा मन:स्थिती - ______ 


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

आनंद गगनात न मावणे - ______ 


खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

गलका करणे.


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

हुकूमत गाजवणे -


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

खनपटीला बसणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तावडीत सापडणे -


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

वीरगती प्राप्त होणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मान देणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तोंडसुख घेणे - 


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

शिरोधार्य मानणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

गौरव वाटणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

हातभार लावणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

पुस्ती जोडवे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

एका पायावर हो म्हणणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आर्जव करणे.


खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

भारताच्या क्रिकेट संघाने इंग्लंडला हरवले.


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

काढता पाय घेणे - 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×