English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board chapter ९ - तरफ [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board chapter ९ - तरफ - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ९: तरफ

Below listed, you can find solutions for Chapter ९ of Maharashtra State Board Balbharati for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board.


कृती
कृती [Pages 26 - 27]

Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board ९ तरफ कृती [Pages 26 - 27]

कृती | Q (१) (अ) | Page 26

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (आ) | Page 26

आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडा.

कृती | Q (२) (अ) | Page 26

आर्कीला हायरो राजाच्या दरबारी जाताना आनंद झाला होता, कारण ______

  • तो त्याच्या वडिलांसोबत जात होता

  • त्याला कंत्राटदाराकडून शाबासकी मिळाली.

  • तरफेच्या बाबतीतील त्याची कल्पना प्रत्यक्षात आली.

  • बड्या नातलगालाही भूमितीचे ज्ञान होते.

कृती | Q (२) (आ) | Page 26

असत्य विधान शोधा.

  • सिराक्सूस शहर सिसिली बेटावर वसलेले आहे.

  • सकाळचा सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेला होता.

  • मुख्य चौक गर्दीने फुलून गेला होता.

  • रस्त्यावर अजिबात रहदारी नव्हती.

कृती | Q (३) (अ) | Page 26

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ घरे

कृती | Q (३) (आ) | Page 26

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ सूर्यप्रकाश

कृती | Q (३) (इ) | Page 26

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ गणित

कृती | Q (३) (ई) | Page 26

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ मुकुट

कृती | Q (३) (उ) | Page 26

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ दगड

कृती | Q (४) (अ) | Page 26

‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.

लहान - ______

कृती | Q (४) (आ) | Page 26

‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.

बारीक - ______

कृती | Q (४) (इ) | Page 26

‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.

पुरे = ______

कृती | Q (४) (ई) | Page 26

‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.

नाही - ______

कृती | Q (५) (अ) | Page 26

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

टक लावून बघणे - 

  • टकटक करणे.

  • एकसारखे बघणे.

  • लक्ष ठेवून असणे.

कृती | Q (५) (आ) | Page 26

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

काढता पाय घेणे - 

  • दूर जाणे.

  • निघून जाणे.

  • वहाणा काढणे.

कृती | Q (५) (इ) | Page 26

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

भांबावून जाणे - 

  • गोंधळून जाणे.

  • उदास होणे.

  • विचारमग्न होणे.

कृती | Q (५) (ई) | Page 26

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

गाऱ्हाणी सांगणे -

  • स्तुती करणे.

  • तक्रारी करणे.

  • चुगली करणे.

कृती | Q (६) (अ) | Page 27

अचूक शब्द ओळखून लिहा.

  • वडीलांसोबत

  • वडिलांसोबत

  • वडिलानसोबत

  • वडीलानसोबत

कृती | Q (६) (आ) | Page 27

अचूक शब्द ओळखून लिहा.

  • तालमिला

  • तालमीला

  • ताल्मीला

  • ताल्मिला

कृती | Q (६) (इ) | Page 27

अचूक शब्द ओळखा.

  • गारहाणी

  • गाऱ्हाणि

  • गाऱ्हाणी

  • ग्राहाणी

कृती | Q (७) (अ) | Page 27

खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.

तो बघ मोर, किती सुंदर !

कृती | Q (७) (आ) | Page 27

खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.

मुलांनी टाळ्या वाजवल्या.

कृती | Q (७) (इ) | Page 27

खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.

वैष्णवी सुंदर चित्र काढते.

कृती | Q (७) (ई) | Page 27

खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.

शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.

कृती | Q (८) | Page 27

खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) अति तिथे माती (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे.
(आ) थेंबे थेंबे तळे साचे (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो.
(इ) पळसाला पाने तीनच (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.
(ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.
कृती | Q (९) (अ) | Page 27

स्वमत.

तरफ या पाठातील भलामोठा दगड हलवण्याच्या प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.

कृती | Q (९) (आ) | Page 27

स्वमत.

आर्किमीडिजच्या जागी तुम्ही असता, तर त्या वेळी तुम्ही खड्ड्यातील दगड हटवण्यासाठी काय केले असते, त्याची कल्पना करा व लिहा.

Solutions for ९: तरफ

कृती
Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board chapter ९ - तरफ - Shaalaa.com

Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board chapter ९ - तरफ

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board ९ (तरफ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board chapter ९ तरफ are तरफ, पत्रलेखन, उपयोजित लेखन, गद्य आकलन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा, अपठित गद्यांश.

Using Balbharati Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board solutions तरफ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ९, तरफ Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board additional questions for Mathematics Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×