Advertisements
Chapters
Chapter १: तू सर्व जगाचा त्राता रे
२. (अ): संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
२. (आ): संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें
३: अनाथांची आई
४: चिल्ड्रन ऑफ हेवन
५: खोप्यामधी खोपा
६: मकबरा - माझ्या मनातला!
७: बदलणं म्हणजे...
भाग २
८: सायंकाळची शोभा
▶ ९: तरफ
१०: डासपीटिका
११: हा देश माझा
१२: मोर
१३: मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट
१४: भल्लगडी दादा
१५: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - तरफ Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - तरफ - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:f62647c5971f453987e711fb7160d2ee.png)
Advertisements
Solutions for Chapter ९: तरफ
Below listed, you can find solutions for Chapter ९ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ तरफ कृती [Pages 26 - 27]
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडा.
आर्कीला हायरो राजाच्या दरबारी जाताना आनंद झाला होता, कारण ______
तो त्याच्या वडिलांसोबत जात होता
त्याला कंत्राटदाराकडून शाबासकी मिळाली.
तरफेच्या बाबतीतील त्याची कल्पना प्रत्यक्षात आली.
बड्या नातलगालाही भूमितीचे ज्ञान होते.
असत्य विधान शोधा.
सिराक्सूस शहर सिसिली बेटावर वसलेले आहे.
सकाळचा सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेला होता.
मुख्य चौक गर्दीने फुलून गेला होता.
रस्त्यावर अजिबात रहदारी नव्हती.
खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.
______ घरे
खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.
______ सूर्यप्रकाश
खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.
______ गणित
खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.
______ मुकुट
खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.
______ दगड
‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.
लहान - ______
‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.
बारीक - ______
‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.
पुरे = ______
‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.
नाही - ______
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.
टक लावून बघणे -
टकटक करणे.
एकसारखे बघणे.
लक्ष ठेवून असणे.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.
काढता पाय घेणे -
दूर जाणे.
निघून जाणे.
वहाणा काढणे.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.
भांबावून जाणे -
गोंधळून जाणे.
उदास होणे.
विचारमग्न होणे.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.
गाऱ्हाणी सांगणे -
स्तुती करणे.
तक्रारी करणे.
चुगली करणे.
अचूक शब्द ओळखून लिहा.
वडीलांसोबत
वडिलांसोबत
वडिलानसोबत
वडीलानसोबत
अचूक शब्द ओळखून लिहा.
तालमिला
तालमीला
ताल्मीला
ताल्मिला
अचूक शब्द ओळखा.
गारहाणी
गाऱ्हाणि
गाऱ्हाणी
ग्राहाणी
खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.
तो बघ मोर, किती सुंदर !
खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.
मुलांनी टाळ्या वाजवल्या.
खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.
वैष्णवी सुंदर चित्र काढते.
खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.
शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.
खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) अति तिथे माती | (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे. |
| (आ) थेंबे थेंबे तळे साचे | (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो. |
| (इ) पळसाला पाने तीनच | (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो. |
| (ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे | (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. |
स्वमत.
तरफ या पाठातील भलामोठा दगड हलवण्याच्या प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
स्वमत.
आर्किमीडिजच्या जागी तुम्ही असता, तर त्या वेळी तुम्ही खड्ड्यातील दगड हटवण्यासाठी काय केले असते, त्याची कल्पना करा व लिहा.
Solutions for ९: तरफ
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - तरफ Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - तरफ - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:f62647c5971f453987e711fb7160d2ee.png)
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - तरफ
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ९ (तरफ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ तरफ are तरफ, पत्रलेखन, उपयोजित लेखन, गद्य आकलन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions तरफ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ९, तरफ मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.