Advertisements
Chapters
Chapter १: तू सर्व जगाचा त्राता रे
२. (अ): संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
२. (आ): संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें
३: अनाथांची आई
४: चिल्ड्रन ऑफ हेवन
५: खोप्यामधी खोपा
▶ ६: मकबरा - माझ्या मनातला!
७: बदलणं म्हणजे...
भाग २
८: सायंकाळची शोभा
९: तरफ
१०: डासपीटिका
११: हा देश माझा
१२: मोर
१३: मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट
१४: भल्लगडी दादा
१५: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - मकबरा - माझ्या मनातला! Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - मकबरा - माझ्या मनातला! - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:f62647c5971f453987e711fb7160d2ee.png)
Advertisements
Solutions for Chapter ६: मकबरा - माझ्या मनातला!
Below listed, you can find solutions for Chapter ६ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड ६ मकबरा - माझ्या मनातला! कृती [Pages 16 - 17]
खालील आकृती पूर्ण करा.

खालील आकृती पूर्ण करा.

योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) मिनार | (१) वाट पाहतो. |
| (आ) घुमट | (२) साद घालत असते. |
| (इ) बारादरी | (३) आसुसलेले असतात. |
एका शब्दात उत्तर लिहा.
चोंभा कवीचा काव्यसंग्रह
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाचा संतसाहित्यावरील ग्रंथ
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाला मिळालेली पदवी
एका शब्दात उत्तर लिहा.
मकबऱ्याचे नाव
योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा.
कावरंबावरं - ______
चेहरा
मन
गवत
झरे
पाणी
डोळे
तुकतुकीत - ______
चेहरा
मन
गवत
झरे
पाणी
डोळे
आसुसलेले - ______
चेहरा
मन
गवत
झरे
पाणी
डोळे
ओसंडणारे - ______
चेहरा
मन
गवत
झरे
पाणी
डोळे
गोजिरवाणे - ______
चेहरा
मन
गवत
झरे
पाणी
डोळे
खळखळणारे - ______
चेहरा
मन
गवत
झरे
पाणी
डोळे
खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.
| खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले. घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’ |
स्वमत.
‘मकबरा आणि लेखक’ यांच्यातील मैत्रीचे नाते तुमच्या शब्दांत लिहा.
स्वमत.
मकबरा लेखकाच्या सुखदु:खांच्या क्षणांचा साक्षीदार आहे, हे विधान पाठाच्या आधारे पटवून द्या.
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड ६ मकबरा - माझ्या मनातला! भाषा सौंदर्य [Page 17]
खालील शब्दकोड्यात काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व त्यांची यादी तयार करा. उदा. धुडकावून लावणे.

Solutions for ६: मकबरा - माझ्या मनातला!
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - मकबरा - माझ्या मनातला! Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - मकबरा - माझ्या मनातला! - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:f62647c5971f453987e711fb7160d2ee.png)
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - मकबरा - माझ्या मनातला!
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ६ (मकबरा - माझ्या मनातला!) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ मकबरा - माझ्या मनातला! are मकबरा - माझ्या मनातला!, पत्रलेखन, उपयोजित लेखन, गद्य आकलन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions मकबरा - माझ्या मनातला! exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ६, मकबरा - माझ्या मनातला! मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
