मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - मकबरा - माझ्या मनातला! [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - मकबरा - माझ्या मनातला! - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ६: मकबरा - माझ्या मनातला!

Below listed, you can find solutions for Chapter ६ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


कृतीभाषा सौंदर्य
कृती [Pages 16 - 17]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ ६ मकबरा - माझ्या मनातला! कृती [Pages 16 - 17]

कृती | Q (१) (१) | Page 16

खालील आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (२) | Page 16

खालील आकृती पूर्ण करा.

कृती | Q (२) | Page 16

योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) मिनार (१) वाट पाहतो.
(आ) घुमट (२) साद घालत असते.
(इ) बारादरी (३) आसुसलेले असतात.
कृती | Q (३) (अ) | Page 16

एका शब्दात उत्तर लिहा.

चोंभा कवीचा काव्यसंग्रह

कृती | Q (३) (आ) | Page 16

एका शब्दात उत्तर लिहा.

लेखकाचा संतसाहित्यावरील ग्रंथ

कृती | Q (३) (इ) | Page 16

एका शब्दात उत्तर लिहा.

लेखकाला मिळालेली पदवी

कृती | Q (३) (ई) | Page 16

एका शब्दात उत्तर लिहा.

मकबऱ्याचे नाव

योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा.

कृती | Q (४) (१) | Page 16

कावरंबावरं - ______

  • चेहरा

  • मन

  • गवत

  • झरे

  • पाणी

  • डोळे

कृती | Q (४) (२) | Page 16

तुकतुकीत - ______

  • चेहरा

  • मन

  • गवत

  • झरे

  • पाणी

  • डोळे

कृती | Q (४) (३) | Page 16

आसुसलेले - ______

  • चेहरा

  • मन

  • गवत

  • झरे

  • पाणी

  • डोळे

कृती | Q (४) (४) | Page 16

ओसंडणारे - ______

  • चेहरा

  • मन

  • गवत

  • झरे

  • पाणी

  • डोळे

कृती | Q (४) (५) | Page 16

गोजिरवाणे - ______

  • चेहरा

  • मन

  • गवत

  • झरे

  • पाणी

  • डोळे

कृती | Q (४) (६) | Page 16

खळखळणारे - ______

  • चेहरा

  • मन

  • गवत

  • झरे

  • पाणी

  • डोळे

कृती | Q (५) | Page 16

खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.

खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले.
घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’
कृती | Q (६) (१) | Page 17

स्वमत.

‘मकबरा आणि लेखक’ यांच्यातील मैत्रीचे नाते तुमच्या शब्दांत लिहा.

कृती | Q (६) (२) | Page 17

स्वमत.

मकबरा लेखकाच्या सुखदु:खांच्या क्षणांचा साक्षीदार आहे, हे विधान पाठाच्या आधारे पटवून द्या. 

भाषा सौंदर्य [Page 17]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ ६ मकबरा - माझ्या मनातला! भाषा सौंदर्य [Page 17]

भाषा सौंदर्य | Q (१) | Page 17

खालील शब्दकोड्यात काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व त्यांची यादी तयार करा. उदा. धुडकावून लावणे.

Solutions for ६: मकबरा - माझ्या मनातला!

कृतीभाषा सौंदर्य
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - मकबरा - माझ्या मनातला! - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - मकबरा - माझ्या मनातला!

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ६ (मकबरा - माझ्या मनातला!) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ मकबरा - माझ्या मनातला! are मकबरा - माझ्या मनातला!, पत्रलेखन, उपयोजित लेखन, गद्य आकलन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions मकबरा - माझ्या मनातला! exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ६, मकबरा - माझ्या मनातला! मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×