मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - उपयोजित लेखन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - उपयोजित लेखन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १५: उपयोजित लेखन

Below listed, you can find solutions for Chapter १५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


पत्रलेखनजाहिरात लेखनबातमी लेखनकथालेखनलेखन कौशल्य
पत्रलेखन [Page 44]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ १५ उपयोजित लेखन पत्रलेखन [Page 44]

पत्रलेखन | Q कृती - नमुना १ | Page 44

रक्तदान शिबिरात नागरिक या नात्याने तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहायचे आहे. त्यासाठी खालील निवेदन वाचा व त्याआधारे पत्राच्या प्रारूपात केवळ मुद्दे योग्य ठिकाणी लिहा.

पत्रलेखन | Q कृती-नमुना २ (१) | Page 44

वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने 'फॅन्टसी लँड' या उद्यानासमोरील रस्त्यावर नवीन सिग्नलं यंत्रणा बसवून देण्याची मागणी करणारे पत्र मा. वाहतूक अधिकारी यांना लिहा.

पत्रलेखन | Q कृती-नमुना २ (२) | Page 44

वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्यखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने 'फॅन्टसी लँड' या उद्यानासमोरील रस्त्यावरील नादुरुस्त सिग्नल दुरुस्त केल्याबद्दल मा. वाहतूक अधिकारी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

जाहिरात लेखन [Page 47]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ १५ उपयोजित लेखन जाहिरात लेखन [Page 47]

जाहिरात लेखन | Q (१) | Page 47

खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

महाराष्ट्र किल्ले, गडभ्रमंती

जाहिरात लेखन | Q (२) | Page 47

खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

दिवाळीची सुट्टी : छंदवर्ग, नाट्यशिबिर.

जाहिरात लेखन | Q (३) | Page 47

खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

चित्रकला, चित्रप्रदर्शन

बातमी लेखन [Page 49]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ १५ उपयोजित लेखन बातमी लेखन [Page 49]

बातमी लेखन | Q कृती १ | Page 49

खालील विषयावर बातमी तयार करा.

तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.

बातमी लेखन | Q कृती २ | Page 49

खालील विषयावर बातमी तयार करा.

शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.

बातमी लेखन | Q कृती ३ | Page 49

खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.

कथालेखन [Page 51]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ १५ उपयोजित लेखन कथालेखन [Page 51]

कथालेखन | Q कृती | Page 51

दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा.

........................................................................................................................
........................................................................................................................
........................................................................................................................
................ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता.

लेखन कौशल्य [Page 52]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ १५ उपयोजित लेखन लेखन कौशल्य [Page 52]

लेखन कौशल्य | Q वर्णनात्मक | Page 52

खालील मुद्‌द्यांच्या आधारे ‘मी अनुभवलेला पाऊस’ या विषयावर निबंध लिहा.

लेखन कौशल्य | Q आत्मकथन | Page 52

दैनंदिनी (डायरी) तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून तिचे आत्मकथन पुढील मुद्‌द्यांचा उपयोग करून लिहा.

  1. निर्मिती
  2. महत्त्व
  3. उपयोग
  4. इतरांची भावना
  5. आनंद
  6. खंत

Solutions for १५: उपयोजित लेखन

पत्रलेखनजाहिरात लेखनबातमी लेखनकथालेखनलेखन कौशल्य
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - उपयोजित लेखन - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - उपयोजित लेखन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १५ (उपयोजित लेखन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ उपयोजित लेखन are पत्रलेखन, उपयोजित लेखन, गद्य आकलन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उपयोजित लेखन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १५, उपयोजित लेखन मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×