Advertisements
Advertisements
प्रश्न
वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने ‘फॅन्टसी लँड’ या उद्यानासमोरील रस्त्यावर नवीन सिग्नलं यंत्रणा बसवून देण्याची मागणी करणारे पत्र मा. वाहतूक अधिकारी यांना लिहा.
Advertisements
उत्तर
दि. २५ ऑक्टोबर २०२३
प्रति,
माननीय वाहतूक अधिकारी,
वाहतूक विभाग,
पुणे.
विषय: नवीन सिग्नल यंत्रणा बसवून देण्याबाबत.
माननीय महोदय,
स. न. वि. वि.
आपल्या शहरातील ‘फॅन्टसी लँड’ हे नवीन उद्यान अलीकडेच सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. उद्यानासमोरच्या रस्त्यावर दिवसभर वाहनांची ये-जा चालूच असते. त्यातच रस्त्यावरची जुनी सिग्नल यंत्रणा बऱ्याच दिवसांपासून दुरुस्त झाली नाही आहे. गेल्या काही दिवसापासून या उद्यान परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या अशा परिस्थितीत लहान मुले व वृद्ध यांना रस्ता ओलांडणे धोक्याचे झाले आहे. सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून फॅन्टसी लँड या उद्यानासमोरील रस्त्यावर नवीन सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी. नागरिकांना यामुळे निश्चितच दिलासा मिळेल.
तसदीबद्दल क्षमस्व,
आपला नम्र,
अ. ब. क.
साईनाथ निवास,
४७०/३५, डाक बंगला,
सदर बझार,
पुणे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.
पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा

पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.

पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
| संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती. शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित ‘एकपाती अभिनय स्पर्धा’ दि. 3 जानेवारी, स. 11 वा. [email protected] - मुख्याध्यापक |
अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!
|
| सहल प्रमुख या नात्याने |
| तुमच्या शाळेला परवानगी मिळण्याबाबत पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!
|
| सहल प्रमुख या नात्याने |
| तुमच्या मित्रास वस्तुसंग्रहालय पाहण्यास येण्यासाठी पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
![]() |
“आरोग्यम् धनसंपदा” टिळक स्पोर्ट्स ४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३० |
![]() |
||
| सेल | सेल | सेल | ||
| खेळ सात दिवस चालू |
आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच. आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते. भरपूर स्टॉक! वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत |
![]() |
||
| अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने | ||||
| वरील जाहिरातीवरून आपल्या क्लबला क्रीडा-साहित्य पुरवण्यासाठी पत्र लिहा. | ||||
![]() |
“आरोग्यम् धनसंपदा” टिळक स्पोर्ट्स ४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३० |
![]() |
||
| सेल | सेल | सेल | ||
| खेळ सात दिवस चालू |
आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच. आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते. भरपूर स्टॉक! वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत |
![]() |
||
| अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने | ||||
| आपल्या मित्राला क्लबचे सामने पाहण्यासाठी येण्याबाबत पत्र लिहा. | ||||
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
स्थळ गोखले नाट्यगृह, |
रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक नाट्य स्पर्धा दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८ वेळ - रात्री: ९:३० ते १२:३० प्रवेश - फक्त पासधारक* नियम व अटी लागू. |
नावनोंदणी |
| तुमच्या नाटकासाठी | ||
| तुमच्या मित्राला तुमचे नाटक पाहण्यास येण्याबाबत पत्र लिहा. | ||
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय, अहमदनगर. E-mail - [email protected] मोबाइल - 0211556680 |
| अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
| स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय, अहमदनगर. E-mail - [email protected] मोबाइल - 0211556680 |
अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
वाचाल तर वाचाल! मनोज पुस्तकालय 69/314 आनंद नगर, अकोला दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत |
|
| कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत |
2000 रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत |
| वेळ `↓` स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता सोमवार बंद. संपर्क - [email protected] |
|
श्रेया/श्रेयस इनामदार विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा.

विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
|
‘झाडे लावा........ झाडे जगवा.’ हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे [email protected] |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पात्र व्यवस्थापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.