Advertisements
Chapters
Chapter १: तू सर्व जगाचा त्राता रे
२. (अ): संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
२. (आ): संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें
३: अनाथांची आई
४: चिल्ड्रन ऑफ हेवन
५: खोप्यामधी खोपा
६: मकबरा - माझ्या मनातला!
७: बदलणं म्हणजे...
भाग २
८: सायंकाळची शोभा
९: तरफ
१०: डासपीटिका
११: हा देश माझा
१२: मोर
१३: मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट
▶ १४: भल्लगडी दादा
१५: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - भल्लगडी दादा Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - भल्लगडी दादा - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:f62647c5971f453987e711fb7160d2ee.png)
Advertisements
Solutions for Chapter १४: भल्लगडी दादा
Below listed, you can find solutions for Chapter १४ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ १४ भल्लगडी दादा कृती [Page 41]
कारण शोधा.
सुगी आली, कारण ______
कारण शोधा.
शेतकऱ्याला कमतरता नाही, कारण ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
शेतकऱ्यावर कृपा करणारा - ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
नवनवतीचा साज ल्यालेली - ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
शेतकऱ्याच्या साथीला असणारे - ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
दैवाने दिलेली दौलत - ______
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
काळ्या मातीला हिरवा सुगंध
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
धनी आम्हीच आमचं हे राजं
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव लिहा.
पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो ‘सोन्याचा गोळा?’
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव लिहा.
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव लिहा.
झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती!
हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती!
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव लिहा.
नटलं घरदार शिवार सारं
खेळं अंगणी सळसळतं वार
स्वमत.
शेतकऱ्याला झालेला आनंद तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
सुगीच्या दिवसांतील शेतातील धान्य, फुले, फळे यांचे महत्त्व सांगा.
(भल्लगडी दादा) कवितेतील ‘दौलत’ या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
Solutions for १४: भल्लगडी दादा
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - भल्लगडी दादा Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - भल्लगडी दादा - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:f62647c5971f453987e711fb7160d2ee.png)
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - भल्लगडी दादा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १४ (भल्लगडी दादा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ भल्लगडी दादा are भल्लगडी दादा, पत्रलेखन, उपयोजित लेखन, गद्य आकलन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions भल्लगडी दादा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १४, भल्लगडी दादा मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
