मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. काळ्या मातीला हिरवा सुगंध ..................

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.

काळ्या मातीला हिरवा सुगंध ..................

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

काळ्या मातीतली पिके तरारून वर आली. हिरवी रोपे वाऱ्यावर डोलू लागली. त्याचा मंद सुगंध वातावरणात आहे. जणू काळ्या मातीला हिरवा सुगंध येतो आहे.

shaalaa.com
भल्लगडी दादा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: भल्लगडी दादा - कृती [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 14 भल्लगडी दादा
कृती | Q (३) (अ) | पृष्ठ ४१

संबंधित प्रश्‍न

कारण शोधा.

सुगी आली, कारण ............


कारण शोधा.

शेतकऱ्याला कमतरता नाही, कारण ............


कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.

शेतकऱ्यावर कृपा करणारा - ..........


कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.

नवनवतीचा साज ल्यालेली - ............


कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.

शेतकऱ्याच्या साथीला असणारे - ............


कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.

दैवाने दिलेली दौलत - .............


खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

धनी आम्हीच आमचं हे राजं ...............


स्वमत.

शेतकऱ्याला झालेला आनंद तुमच्या शब्दांत व्यक्त करा.


स्वमत.

सुगीच्या दिवसांतील शेतातील धान्य, फुले, फळे यांचे महत्त्व सांगा.


स्वमत.

“भल्लगडी दादा” कवितेतील ‘दौलत’ या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×