Advertisements
Chapters
Chapter १: तू सर्व जगाचा त्राता रे
२. (अ): संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
२. (आ): संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें
३: अनाथांची आई
४: चिल्ड्रन ऑफ हेवन
५: खोप्यामधी खोपा
६: मकबरा - माझ्या मनातला!
७: बदलणं म्हणजे...
भाग २
८: सायंकाळची शोभा
९: तरफ
१०: डासपीटिका
११: हा देश माझा
▶ १२: मोर
१३: मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट
१४: भल्लगडी दादा
१५: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - मोर Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - मोर - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:f62647c5971f453987e711fb7160d2ee.png)
Advertisements
Solutions for Chapter १२: मोर
Below listed, you can find solutions for Chapter १२ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ १२ मोर कृती [Pages 34 - 36]
आकृतिबंध पूर्ण करा.

‘राष्ट्रीय पक्षी’ हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षीवैशिष्ट्ये.

कंसातील योग्य पर्याय शोधा व लिहा.
______ मोर सापडत नाही.
आग्नेय आशियात
ब्रह्मदेशात
हिमालयात
मोर हा ______ पोटजातीचा पक्षी आहे.
कोंबडीच्या
शहामृगाच्या
बदकाच्या
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराच्या ओरडण्याला म्हणतात.
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराचा आनंदाचा काळ
मोराच्या दैनंदिनीचा ओघतक्ता बनवा.

जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आफ्रिकेत आढळणारे मोर | (१) हिरव्या छटांचे |
| (आ) हिमालयाच्या पूर्वभागात आढळणारे मोर | (२) निळ्या, जांभळ्या रंगांचे |
| (इ) आग्नेय आशियात आढळणारे मोर | (३) राखाडी रंगाचे |
वैशिष्ट्ये लिहा.
ब्रह्मदेशातील मोर
- ______
- ______
वैशिष्ट्ये लिहा.
हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर
- ______
- ______
कारण शोधा आणि लिहा.
लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते, कारण ______
कारण शोधा आणि लिहा.
मोराला ‘राष्ट्रीय पक्षी’ होण्याचा मान मिळाला, कारण ______
खालील माहिती वाचून त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
क्रियापदांचे काळ
क्रियापद
- क्रियेचा बोध होतो.
- क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो.
लक्षात ठेवा: क्रियापदावरून क्रिया घडण्याच्या वेळेचा जो बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.

| काळ | वैशिष्ट्य | वाक्य |
| वर्तमानकाळ | क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडते आहे असे समजते. | मी अभ्यास करतो. |
| भूतकाळ | क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेली आहे असे समजते. | मी अभ्यास केला. |
| भविष्यकाळ | क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे असे समजते. | मी अभ्यास करीन. |
| क्रियापद | वर्तमानकाळ | भूतकाळ | भविष्यकाळ |
| खेळणे | खेळतो | खेळलो | खेळेन |
| बघणे | ______ | बघितले | ______ |
| करणे | ______ | केले | ______ |
| खाणे | खातो | ______ | खाईन |
| वाचणे | वाचतो | ______ | ______ |
स्वमत.
‘वन्य पशुपक्षी’ ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा.
‘राष्ट्रीय पक्षी’ असा मानाचा किताब देण्यास मोर योग्य पक्षी आहे, याबाबत तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
Solutions for १२: मोर
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - मोर Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - मोर - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:f62647c5971f453987e711fb7160d2ee.png)
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - मोर
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १२ (मोर) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ मोर are मोर, पत्रलेखन, उपयोजित लेखन, गद्य आकलन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions मोर exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १२, मोर मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
