Advertisements
Advertisements
प्रश्न
मोर हा ______ पोटजातीचा पक्षी आहे.
पर्याय
कोंबडीच्या
शहामृगाच्या
बदकाच्या
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
मोर हा कोंबडीच्या पोटजातीचा पक्षी आहे.
shaalaa.com
मोर
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.

‘राष्ट्रीय पक्षी’ हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षीवैशिष्ट्ये.

एका शब्दात उत्तर लिहा.
मोराच्या ओरडण्याला म्हणतात.
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराचा आनंदाचा काळ
मोराच्या दैनंदिनीचा ओघतक्ता बनवा.

जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आफ्रिकेत आढळणारे मोर | (१) हिरव्या छटांचे |
| (आ) हिमालयाच्या पूर्वभागात आढळणारे मोर | (२) निळ्या, जांभळ्या रंगांचे |
| (इ) आग्नेय आशियात आढळणारे मोर | (३) राखाडी रंगाचे |
कारण शोधा आणि लिहा.
लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते, कारण ______
वैशिष्ट्ये लिहा.
ब्रह्मदेशातील मोर
- ______
- ______
वैशिष्ट्ये लिहा.
हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर
- ______
- ______
‘वन्य पशुपक्षी’ ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा.
‘राष्ट्रीय पक्षी’ असा मानाचा किताब देण्यास मोर योग्य पक्षी आहे, याबाबत तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
