हिंदी

स्वमत. आर्किमीडिजच्या जागी तुम्ही असता, तर त्या वेळी तुम्ही खड्ड्यातील दगड हटवण्यासाठी काय केले असते, त्याची कल्पना करा व लिहा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

आर्किमीडिजच्या जागी तुम्ही असता, तर त्या वेळी तुम्ही खड्ड्यातील दगड हटवण्यासाठी काय केले असते, त्याची कल्पना करा व लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

आर्किमीडिज एवढा मी काही हुशार नाही. एकट्याने काम जमत नसेल तर सहकार्याने करावे, हे मला माहीत आहे. दगड हलवणे, हे अवजड व एकट्याला जमणारे काम नव्हे, हे माझ्या लक्षात आले असते. मी आर्किमीडिजच्या जागी असतो, तर मी सर्व माणसांना गोळा केले असते. एकजुटीच्या शक्तीने दगड हलवण्यात यशस्वी झालो असतो. लोकांच्या सहकार्याने दगड काढण्यासाठी आवश्यक साधने आणून त्यांचा योग्य वापर करता आला असता. त्यामुळे खड्ड्यातून दगड काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

shaalaa.com
तरफ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: तरफ - कृती [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 तरफ
कृती | Q (९) (आ) | पृष्ठ २७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×