English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.

Options

  • आनंद गगनात न मावणे 

  • हेवा वाटणे 

  • खूणगाठ बांधणे 

  • नाव उज्ज्वल करणे

MCQ
Advertisements

Solution

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उज्ज्वल केले.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: बीज पेरले गेल - कृती [Page 54]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 10 Maharashtra State Board
Chapter 14 बीज पेरले गेल
कृती | Q (५)(इ) | Page 54

RELATED QUESTIONS

वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :
मन तिळतिळ दुखने


खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

साखरझोपेत असणे.


खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.

कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कसब दाखवणे -


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तोंडसुख घेणे - 


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

क्षीण होणे-


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

सटकी मारणे


खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

हेवा वाटणे -


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मळमळ व्यक्त करणे -


‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.


‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

आक्षेप नोंदवणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

पुस्ती जोडवे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

एका पायावर हो म्हणणे


‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.


‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

गाऱ्हाणी सांगणे -


नाकी दम येणे -


आटोकाट प्रयत्न करणे - 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×