English

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा: (i) भारतीय राष्ट्रीय कामगार युनियन काँग्रेस - १९४७ (ii) भारतीय मजदूर संघ - १९५५ (iii) युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस - १९६५ - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

Options

  • भारतीय राष्ट्रीय कामगार युनियन काँग्रेस - १९४७

  • भारतीय मजदूर संघ - १९५५

  • युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस - १९६५

  • ग्रेट बॉम्बे टेक्सटाईल स्ट्राईक - १९८२

MCQ
Correct and Rewrite
Advertisements

Solution

चुकीची जोडी: युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस - १९६५

योग्य जोडी: युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस - १९४९

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×