Advertisements
Advertisements
Question
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
Options
जग आधिकाधिक जवळ यणे - संगणकाकरण
शहरांची वाढ - शहरीकरण
उत्पादनात वाढ - औदयोगिकीकरण
एकीकृत केलेले संगणकीय तत्रज्ञान - अंकीकृत रूपांतर
MCQ
Correct and Rewrite
Advertisements
Solution
चुकीची जोडी: जग आधिकाधिक जवळ यणे - संगणकाकरण
योग्य जोडी: जग आधिकाधिक जवळ यणे - जागतिकीकरण
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
