Advertisements
Advertisements
Question
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
Options
औदयोगिक मंदी - बेरोजगारी
शेतकऱ्याच्या आत्महत्या - सामाजिक समस्या
शारीरिक छळ - कौटुंबिक हिंसाचार
इंटरनेटचा अतिरेकी उपयोग - मोबाईल व्यसनाधीनता
MCQ
Correct and Rewrite
Advertisements
Solution
चुकीची जोडी: इंटरनेटचा अतिरेकी उपयोग - मोबाईल व्यसनाधीनता
योग्य जोडी: इंटरनेटचा अतिरेकी उपयोग - इंटरनेट व्यसनाधीनता
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
