Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
पर्याय
भारतीय राष्ट्रीय कामगार युनियन काँग्रेस - १९४७
भारतीय मजदूर संघ - १९५५
युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस - १९६५
ग्रेट बॉम्बे टेक्सटाईल स्ट्राईक - १९८२
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस - १९६५
योग्य जोडी: युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस - १९४९
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
