Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
21, 48
Advertisements
Solution
`21 : 48 = 21/48 = (21 ÷ 3)/( 48 ÷ 3 )= 7/16 = 7 : 16 ` ...(21 आणि 48 चा मसावि = 3)
अशा प्रकारे, 21 : 48 चे संक्षिप्त रूप 7 : 16 आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
700 रुपये, 308 रुपये
वत्सला व सारा यांची आजची वये अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्षे आहेत; किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 4 होईल?
एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती?
पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर.
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
37 : 500
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`144/1200`
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
1024 MB, 1.2 GB [(1024 MB = 1 GB)]
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
5 डझन, 120 नग
जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.
`[7b - 4a]/[7b + 4a]`
