मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 21, 48

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

21, 48

बेरीज
Advertisements

उत्तर

`21 : 48 = 21/48 = (21 ÷ 3)/( 48 ÷ 3 )= 7/16 = 7 : 16 `  ...(21 आणि 48 चा मसावि = 3)

अशा प्रकारे, 21 : 48 चे संक्षिप्त रूप 7 : 16 आहे.

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q (2) (i) | पृष्ठ ७८

संबंधित प्रश्‍न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

75 : 100


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

15 : 25


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

47 : 50


पुढील गुणोत्तर काढा.

लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.


1 मिलिमीटरचे 1 सेंटिमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते?


खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

114, 133


पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

आयताची लांबी 4 सेमी व रुंदी 3 सेमी असल्यास आयताच्या कर्णाचे लांबीशी असलेले गुणोत्तर.


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

37 : 500


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/8`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×