English

कारणे शोधा व लिहा. लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ______.

Advertisements
Advertisements

Question

कारणे शोधा व लिहा.

लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ______.

Fill in the Blanks
Give Reasons
Advertisements

Solution

लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण विनाकारण वाहनांवरून येरझाऱ्या मारण्याने आपण उगाच गर्दी वाढवतो. वेळ, श्रम वाचवण्यासाठी व फक्त कामापुरती वाहने वापरल्याने अधिक प्रमाणात व अर्थपूर्ण जीवन आपल्या वाट्याला येईल.

shaalaa.com
वेगवशता
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.01: वेगवशता - कृती [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 1.01 वेगवशता
कृती | Q (१). (इ). (२) | Page 5

RELATED QUESTIONS

पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

जीवन विभागणारे घटक - ______


पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

विचारांची गती म्हणजे- ____________


पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

अधोगती म्हणजे - ____________


पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

अक्षम्य आवेग म्हणजे - ______


कृती करा.

गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे - 


कृती करा.
लेखकाच्यामते, जीवनअर्थपूर्णतेव्हाहोते, जेव्हा


कृती करा.
लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे


कृती करा.
वाहनाचा वेग अनिवार झाला तर


कारणे शोधा व लिहा.

अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ______


योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.

जीवन अर्थ पूर्ण होईल, जर ______.


निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे' ______.


वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.

अमेरिका भारत
   
   
   

खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.


खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.


स्वमत -

‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


स्वमत

‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.


स्वमत

‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


स्वमत:

‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.


अभिव्यक्त

रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.


अभिव्यक्त

वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×