English

कारणे लिहा. आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

कारणे लिहा.

आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. औरंगजेब-बादशाहाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला.
  2. शाहजादा आझमशाह हा दक्षिणेत होता. बादशाही ताब्यात ठेवण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला.
  3. राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यात होते. शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीपदाच्या गादीसाठी कलह होईल, आणि मराठ्यांचे सामर्थ्य खचले जाईल, असे आझमशाहाला वाटले.

म्हणून आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार - स्वाध्याय [Page 120]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 14 मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
स्वाध्याय | Q ४. (२) | Page 120
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×