हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

कारणे लिहा. आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. औरंगजेब-बादशाहाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला.
  2. शाहजादा आझमशाह हा दक्षिणेत होता. बादशाही ताब्यात ठेवण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला.
  3. राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यात होते. शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीपदाच्या गादीसाठी कलह होईल, आणि मराठ्यांचे सामर्थ्य खचले जाईल, असे आझमशाहाला वाटले.

म्हणून आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार - स्वाध्याय [पृष्ठ १२०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 14 मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ १२०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×