Advertisements
Advertisements
Question
कारणे लिहा.
दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती.
Give Reasons
Advertisements
Solution
- मुगल सत्तेला वायव्येकडून होणाऱ्या इराणी, अफगाणी आक्रमणांची भीती होती.
- तसाच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता.
- शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुगल सत्ता आतून पोखरून निघाली होती.
यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
