Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
Options
नाभीय अंतर
वक्रता त्रिज्या
प्रतिमेचे अंतर
प्रतिमेचा आकार
MCQ
Advertisements
Solution
प्रतिमेचा आकार
स्पष्टीकरण-
बाकी सर्व अंतरे ही प्रकाशीय केंद्रापासून मुख्य अक्षाच्या दिशेने मोजली जातात, प्रतिमेचा आकार मुख्य अक्षाच्या लंब दिशेने मोजला जातो.
shaalaa.com
भिंगे (Lenses)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा.
| स्तंभ 1 | स्तंभ 2 | स्तंभ 3 |
| दूरदृष्टिता | जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. | द्विनाभीय भिंग |
| वृद्धदृष्टिता | दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. | अंतर्वक्र भिंग |
| निकटदृष्टिता | वृद्धावस्थेतील समस्या | बहिर्वक्र भिंग |
भिंगाविषयीच्या संज्ञा स्पष्ट करणारी आकृती काढा.
भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे ______ अपवर्तन होते.
_____ भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
नावे लिहा.
भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा.
व्याख्या लिहा.
भिंगाचे वक्रता केंद्र
व्याख्या लिहा.
भिंगाचे प्रकाशीय केंद्र
व्याख्या लिहा.
नाभीय अंतर
व्याख्या लिहा.
भिंगाचा मुख्य अक्ष
