English

आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल , तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो.

Advertisements
Advertisements

Question

आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल , तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो.

Options

  • बरोबर

  • चूक

MCQ
True or False
Advertisements

Solution

आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल , तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो- बरोबर

shaalaa.com
भिंगे (Lenses)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 4

RELATED QUESTIONS

खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. 

स्तंभ 1 स्तंभ 2 स्तंभ 3
दूरदृष्टिता जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. द्विनाभीय भिंग
वृद्धदृष्टिता दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंग
निकटदृष्टिता वृद्धावस्थेतील समस्या बहिर्वक्र भिंग

भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे ______ अपवर्तन होते.


प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे _____ म्हणतात.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


नावे लिहा.

प्रकाशीय केंद्र व वक्रता केंद्र यामधील अंतर.


नावे लिहा.

भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा.


व्याख्या लिहा.

भिंगाचे वक्रता केंद्र


व्याख्या लिहा.

नाभीय अंतर


व्याख्या लिहा.

भिंगाचा मुख्य अक्ष


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×