हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. नाभीय अंतर, वक्रता त्रिज्या, प्रतिमेचे अंतर, प्रतिमेचा आकार.

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

विकल्प

  • नाभीय अंतर 

  • वक्रता त्रिज्या 

  • प्रतिमेचे अंतर 

  • प्रतिमेचा आकार

MCQ
Advertisements

उत्तर

प्रतिमेचा आकार

स्पष्टीकरण-

बाकी सर्व अंतरे ही प्रकाशीय केंद्रापासून मुख्य अक्षाच्या दिशेने मोजली जातात, प्रतिमेचा आकार मुख्य अक्षाच्या लंब दिशेने मोजला जातो.

shaalaa.com
भिंगे (Lenses)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: भिंगे व त्यांचे उपयोग - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 7 भिंगे व त्यांचे उपयोग
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 1

संबंधित प्रश्न

खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. 

स्तंभ 1 स्तंभ 2 स्तंभ 3
दूरदृष्टिता जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. द्विनाभीय भिंग
वृद्धदृष्टिता दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंग
निकटदृष्टिता वृद्धावस्थेतील समस्या बहिर्वक्र भिंग

भिंगाविषयीच्‍या संज्ञा स्‍पष्‍ट करणारी आकृती काढा.


भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे ______ अपवर्तन होते.


_____ भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात.


नावे लिहा.

प्रकाशीय केंद्र व वक्रता केंद्र यामधील अंतर.


डोळ्याला दिसलेल्या वस्तूचा आभासी आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो.


व्याख्या लिहा.

भिंगाचे वक्रता केंद्र


व्याख्या लिहा.

मुख्य नाभी


व्याख्या लिहा.

नाभीय अंतर


व्याख्या लिहा.

भिंगाचा मुख्य अक्ष


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×