English

भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय?

Advertisements
Advertisements

Question

भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय?

Answer in Brief
Advertisements

Solution

भारतात शेती हंगामी स्वरूपाची असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • भारतातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे.

  • भारतात मान्सून हंगामी स्वरूपाचा आहे.

  • भारतात मुख्यतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांतच पाऊस पडतो.

  • पावसाचे प्रमाण अत्यंत चंचल असून, त्याचे वितरण देखील असमान आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कृषी - स्वाध्याय [Page 166]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 कृषी
स्वाध्याय | Q 2. (6) a | Page 166
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×