English

बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत?

Answer in Brief
Advertisements

Solution

भारतात बारमाही शेती करताना येणाऱ्या अडचणी खालीलप्रमाणे आहेत:

  1. वर्षभर नियमित पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे

  2. हवामानातील बदल

  3. भांडवलाची कमतरता

  4. वाहतूक आणि साठवणूक सुविधांचा अभाव

  5. विपणन सुविधांचा अभाव

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कृषी - स्वाध्याय [Page 166]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 कृषी
स्वाध्याय | Q 2. (6) b | Page 166
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×