English

Δ ABC ~ Δ PQR, A (Δ ABC) = 80, A(Δ PQR) = 125, तर खालील चौकटी पूर्ण करा. A(ΔABC)A(Δ....)=80125=□□ ∴ ABPQ=□□

Advertisements
Advertisements

Question

Δ ABC ~ Δ PQR, A (Δ ABC) = 80, A(Δ PQR) = 125, तर खालील चौकटी पूर्ण करा.

`("A"(Δ "ABC"))/("A"(Δ ....)) = 80/125 = square/square`

∴ `"AB"/"PQ" = square/square`

Sum
Advertisements

Solution

`("A"(Δ "ABC"))/("A"(Δ "PQR")) = 80/125 = 16/25` .......(i)

`("A"(Δ "ABC"))/("A"(Δ "PQR")) = "AB"^2/"PQ"^2`  ......(ii) [समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय]

∴ `"AB"^2/"PQ"^2 = 16/25` .......[(i) व (ii) वरून]

∴ `"AB"/"PQ" = 4/5` ........[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

shaalaa.com
समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: समरूपता - सरावसंच 1.4 [Page 25]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 समरूपता
सरावसंच 1.4 | Q 3. | Page 25

RELATED QUESTIONS

दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा.


ΔABC व ΔDEF मध्ये ∠B = ∠E, ∠F = ∠C आणि AB = 3 DE, तर त्या दोन त्रिकोणांबाबत सत्य विधान कोणते? 

 


जर ΔXYZ ~ ΔPQR आणि A(ΔXYZ) = 25 चौसेमी, A(ΔPQR) = 4 चौसेमी, तर XY : PQ = ?


दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे 9 : 25 गुणोत्तर असेल, तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती?


आकृतीमध्ये PM = 10 सेमी, A(∆PQS) = 100 चौसेमी, A(∆QRS) = 110 चौसेमी, तर NR ची लांबी काढा.

∆PQS व ∆QRS यांचा रेख QS हा सामाईक पाया आहे.

सामाईक पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही संगत `square` प्रमाणात असतात.

`("A"(Delta"PQS"))/("A"(Delta"QRS")) = square/"NR",`

`100/110 = square/"NR",`

NR = `square` सेमी

 


∆ABP ~ ∆DEF आणि A(∆ABP) : A(∆DEF) = 144:81 तर AB:DE = ?


समभुज त्रिकोण PQR ची बाजू 8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूपेक्षा निम्म्या बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. 


दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असल्यास ते त्रिकोण एकरूप असतात. सिद्ध करा.


जर ΔABC ∼ ΔPQR, AB : PQ = 4 : 5 आणि A(ΔPQR) = 125 सेमी2 असेल, तर A(ΔABC) काढा.


जर ΔABC ∼ ΔPQR आणि `("A"(Delta"ABC"))/(A(Delta"PQR")) = 16/25` तर AB : PQ किती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×