English

एका पिशवीत 5 पांढरे चेंडू आणि काही निळे चेंडू आहेत, जर निळा चेंडू काढण्याची संभाव्यता पांढरा चेंडू काढण्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट असेल, तर पिशवीतील निळ्या चेंडूची संभाव्यता काढा.

Advertisements
Advertisements

Question

एका पिशवीत 5 पांढरे चेंडू आणि काही निळे चेंडू आहेत, जर निळा चेंडू काढण्याची संभाव्यता पांढरा चेंडू काढण्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट असेल, तर पिशवीतील निळ्या चेंडूची संभाव्यता काढा.

Sum
Advertisements

Solution

समजा, निळ्या चेंडूची संख्या x आहे.

पांढऱ्या चेंडूची संख्या = 5

∴ चेंडूची एकूण संख्या = (x + 5)

P(निळा चेंडू काढणे) = `x/(x + 5)`

P(पांढरा चेंडू काढणे) = `5/(x + 5)`

दिलेल्या अटीनुसार,

निळा चेंडू काढण्याची संभाव्यता पांढरा चेंडू काढण्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट असेल.

∴ P(निळा चेंडू काढणे) = 2 × P(पांढरा चेंडू काढणे)

∴ `x/(x + 5) = 2 xx 5/(x + 5)`

∴ x(x + 5) = 10(x + 5)

∴ x2 + 5x = 10x + 50

∴ x2 – 5x – 50 = 0

∴ x2 – 10x + 5x – 50 = 0

∴ x(x – 10) + 5(x – 10) = 0

∴ (x – 10)(x + 5) = 0

∴ x – 10 = 0 किंवा x + 5 = 0

∴ x = 10 किंवा x = – 5 

परंतु, संख्या ऋण असू शकत नाही.

∴ x = 10

∴ पिशवीतील निळ्या चेंडूची संख्या 10 आहे.

shaalaa.com
संभाव्यता: ओळख
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: संभाव्यता - Q.५

APPEARS IN

RELATED QUESTIONS

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

जर n(A) = 5, P(A) = `1/2`, तर n(s) = ?


पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. या प्रयोगात किती शक्यता आहेत?


पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय सर्वांत जास्त संभाव्यता दर्शवतो.


एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावरील अंक 6 पेक्षा मोठा असण्याची संभाव्यता काढा.


एका खोक्यात 1 ते 30 संख्या लिहिलेली 30 कार्डे आहेत. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता, 'कार्डावरील संख्या 5 च्या पटीत असण्याची' संभाव्यता काढा.


एका साधारण वर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.


एका लिपवर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.


एका फाश्याच्या वरच्या पृष्ठभागावर 0, 1, 2, 3, 4, 5 हे अंक असतील आणि तो फासा दोनदा फेकला असेल, तर वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता काढा.


A, B, C, हे तीन घोडे एका शर्यतीत आहेत. A घोडा जिंकण्याची संभाव्यता B पेक्षा दुप्पट आहे आणि B घोडा जिंकण्याची संभाव्यता C घोड्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट आहे, तर प्रत्येकाची जिंकण्याची संभाव्यता काढा. 


खालील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×