English

एका लिपवर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.

Advertisements
Advertisements

Question

एका लिपवर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.

Sum
Advertisements

Solution

लिपवर्षात 366 दिवस, म्हणजेच 52 आठवडे आणि 2 दिवस असतात.

52 आठवड्यात 52 रविवार असतात.

उरलेल्या दोन दिवसांसाठी,

नमुना अवकाश,

S = {(सोम., मंगळ.), (मंगळ., बुध.), (बुध., गुरु.),
(गुरु., शुक्र,), (शुक्र., शनि.), (शनि., रवि.), (रवि., सोम.)}

∴ n(S) = 7

समजा, घटना A: उरलेले दोन दिवस रविवार आहेत.

∴ A = {(शनि., रवि.), (रवि., सोम.)}

∴ n(A) = 2

∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`

∴ P(A) = `2/7`

∴ एका लिपवर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता `2/7` आहे.

shaalaa.com
संभाव्यता: ओळख
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: संभाव्यता - Q.४

APPEARS IN

RELATED QUESTIONS

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

जर n(A) = 5, P(A) = `1/2`, तर n(s) = ?

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. या प्रयोगात किती शक्यता आहेत?

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

1 ते 50 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता ______ असेल? 

एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावरील अंक 6 पेक्षा मोठा असण्याची संभाव्यता काढा.

तीन नाणी फेकली असता, छाप न मिळण्याची संभाव्यता काढा.

एका खोक्यात 1 ते 30 संख्या लिहिलेली 30 कार्डे आहेत. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता, 'कार्डावरील संख्या 5 च्या पटीत असण्याची' संभाव्यता काढा.

एका साधारण वर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.

एका पिशवीत 5 पांढरे चेंडू आणि काही निळे चेंडू आहेत, जर निळा चेंडू काढण्याची संभाव्यता पांढरा चेंडू काढण्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट असेल, तर पिशवीतील निळ्या चेंडूची संभाव्यता काढा.

A, B, C, हे तीन घोडे एका शर्यतीत आहेत. A घोडा जिंकण्याची संभाव्यता B पेक्षा दुप्पट आहे आणि B घोडा जिंकण्याची संभाव्यता C घोड्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट आहे, तर प्रत्येकाची जिंकण्याची संभाव्यता काढा. 

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×