Advertisements
Chapters
▶ 2: श्यामचे बंधुप्रेम
3: माझ्या अंगणात
4: गोपाळचे शौर्य
5.1: दादास पत्र
5.2: आम्ही सूचनाफलक वाचतो.
6: टप् टप् पडती
7.1: आजारी पडण्याचा प्रयोग
7.2: आपली समस्या आपले उपाय - १
7.3: आम्ही जाहिरात वाचतो.
8: शब्दांचे घर
9.1: वाचनाचे वेड
9.2: आम्ही बातमी वाचतो
10: पंडिता रमाबाई
11.1: लेक
11.2: आपली समस्या आपले उपाय - २
12: रोजनिशी
13: अदलाबदल
Chapter 14: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - श्यामचे बंधुप्रेम Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - श्यामचे बंधुप्रेम - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-7-maharashtra-state-board_6:07ababe713584e37b903cb3eddce824f.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 2: श्यामचे बंधुप्रेम
Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 श्यामचे बंधुप्रेम स्वाध्याय [Pages 4 - 5]
खालील प्रश्नाचं एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो?
खालील प्रश्नाचं एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
श्यामने कोणता निश्चय केला होता?
खालील प्रश्नाचं एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
लहान भावाला आईने कसे समजावले?
खालील प्रश्नाचं एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात?
खालील प्रश्नाचं एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?
खालील आकृती पूर्ण करा.

खालील आकृती पूर्ण करा.

का ते लिहा.
श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते.
का ते लिहा.
श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला 'जाऊ नको' असे म्हटले.
का ते लिहा.
पिसईचा पऱ्ह्या दुथडी भरून वाहत होता.
का ते लिहा.
श्यामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 श्यामचे बंधुप्रेम चर्चा करा. सांगा. [Page 5]
'पंख असते तर एकदम उडून गेलो असतो' यामागील श्यामची कल्पना काय असावी, याबाबत मित्रांशी चर्चा करा.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 श्यामचे बंधुप्रेम खेळूया शब्दांशी [Page 5]
खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा.
थंड, सापडणे, सुगंध, थोरला, जुना, लक्ष, स्मृती
| दुर्गंध, विस्मृती, नवीन, गरम, दुर्लक्ष, धाकटा, हरवणे |
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
समीरा
विनीता
त्यांनी
निखिल
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
मी
सातपुते
त्याने
तिला
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
हिमालय
सुंदर
प्रसन्न
भव्य
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
लिहिणे
आम्ही
गाणे
वाचणे
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 श्यामचे बंधुप्रेम लिहिते होऊया [Page 5]
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 श्यामचे बंधुप्रेम आपण समजून घेऊया [Page 6]
खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार चौकटीत वर्गीकरण करा.
तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.
| कालवाचक क्रियाविशेषण अव्यय | स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय | रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय | परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय |
Solutions for 2: श्यामचे बंधुप्रेम
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - श्यामचे बंधुप्रेम Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - श्यामचे बंधुप्रेम - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-7-maharashtra-state-board_6:07ababe713584e37b903cb3eddce824f.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - श्यामचे बंधुप्रेम
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 2 (श्यामचे बंधुप्रेम) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 श्यामचे बंधुप्रेम are श्यामचे बंधुप्रेम, व्याकरण, लेखन.
Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions श्यामचे बंधुप्रेम exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 2, श्यामचे बंधुप्रेम मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
