मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

का ते लिहा. श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला 'जाऊ नको' असे म्हटले. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

का ते लिहा.

श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला 'जाऊ नको' असे म्हटले.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

गौरी-गणपतीच्या सुट्ट्या लागताच श्यामला घरातील मंडळींना भेटण्याची ओढ लागली. तो घरी निघाला तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. श्यामच्या घराच्या वाटेत दोन ओढे (पऱ्ह्या) लागत होते. पावसाचा जोर बघता त्या ओढ्यांनाही उतार नसेल हे श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांना माहीत होते. त्यामुळे, त्यांना श्यामची काळजी वाटली म्हणून त्यांनी श्यामला घरी जाऊ नको असे म्हटले.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: श्यामचे बंधुप्रेम - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 श्यामचे बंधुप्रेम
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ ५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 श्यामचे बंधुप्रेम
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ २७
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.2 श्यामचे बंधुप्रेम
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ २७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×