Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचं एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
श्यामने कोणता निश्चय केला होता?
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
श्यामने आपल्या लहान भावास नवीन सदरा शिवून नेण्याचा निश्चय केला होता.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
