Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचं एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो?
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
उन्हामुळे तप्त झालेली जमीन नवीन पाऊस सुरू झाल्यावर शांत होऊन मातीचा रम्य, सुंदर गंध दरवळू लागतो.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
