मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा. थंड, सापडणे, सुगंध, थोरला, जुना, लक्ष, स्मृती दुर्गंध, विस्मृती, नवीन, गरम, दुर्लक्ष, धाकटा, हरवणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा.

थंड, सापडणे, सुगंध, थोरला, जुना, लक्ष, स्मृती

दुर्गंध, विस्मृती, नवीन, गरम, दुर्लक्ष, धाकटा, हरवणे
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  • थंड × गरम
  • सापडणे × हरवणे
  • सुगंध × दुर्गंध
  • थोरला × धाकटा
  • जुना × नवीन
  • लक्ष × दुर्लक्ष
  • स्मृती × विस्मृती
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: श्यामचे बंधुप्रेम - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 श्यामचे बंधुप्रेम
खेळूया शब्दांशी | Q (अ) | पृष्ठ ५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 श्यामचे बंधुप्रेम
खेळूया शब्दांशी | Q (अ) | पृष्ठ २७
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.2 श्यामचे बंधुप्रेम
खेळूया शब्दांशी | Q (अ) | पृष्ठ २७

संबंधित प्रश्‍न

अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्य पुन्हा लिहा.

नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

हरसाल - 


हे शब्द असेच लिहा.

उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या.

खालील शब्दाचे वचन बदला.

वह्या -


खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा.

सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन."

खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ गावाला जा.


खालील शब्दाचे वचन बदला.

शब्द -


खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.


विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

तुळई -


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द “मुक्या प्राण्यांची कैफियत” या पाठातून शोधून लिहा.

किनारा -


खालील शब्दाचे लिंग बदला.

वाघ - 


असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर 'रं' आहे. त्यांची यादी करा.

उदा., करंजी, चौरंग, कारंजे, ......


खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

पक्षी बाहेर आले. 


वाक्ये वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात '✓' अशी खूण करा.   

वाक्ये क्रिया क्रिया करणारी व्यक्ती
    पुरुष  स्त्री  इतर
शिवानी पाचवीत शिकते. शिकते    
आईने पैसे मोजले.         
भाऊने कपडयांच्या घडया केल्या.         
बाबांनी आईला पैसे दिले.         
दामूकाकांनी खिशातून पैसे काढले.         
पिलू घरटयात बसले.        

खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. तक्ता तयार करून वहीत लिहा.  

वाक्ये लिंग क्रिया क्रिया करणारी व्यक्ती
पुरुष  स्त्री  इतर
(अ) कावळा झाडावर राहतो.  ______ ______ ______ ______ ______
(आ) रेश्माने पत्र वाचले. ______ ______ ______ ______ ______
(इ) पोस्टमनने पत्र दिले. ______ ______ ______ ______ ______
(ई) मायाने पाकीट उघडले.   ______ ______ ______ ______ ______
(उ) मायाने दार उघडले.  ______ ______ ______ ______ ______

अनुस्वार वापरून लिहा.

सञ्च - ______


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

गुलाब जास्वंद माेगरा ही माझी आवडती फुले आहेत


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×