मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - उद्यानात भेटलेला विद्यार्थी [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - उद्यानात भेटलेला विद्यार्थी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी

Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायसांगा पाहू
स्वाध्याय [Pages 16 - 17]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी स्वाध्याय [Pages 16 - 17]

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 16

चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 16

उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 16

गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले?

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 16

केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?

स्वाध्याय | Q १. (उ) | Page 16

डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 16

खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘बाळ तुझं नाव काय?’’

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 16

खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 16

खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 16

असे का घडले? ते लिहा.

केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 16

असे का घडले? ते लिहा.

भीमराव उद्यानात वाचत बसायचे.

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 16

असे का घडले? ते लिहा.

गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.

स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 16

असे का घडले? ते लिहा.

गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.

स्वाध्याय | Q ३. (उ) | Page 16

असे का घडले? ते लिहा.

गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.

स्वाध्याय | Q ४. | Page 16

'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.

(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.

स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 17

खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

तुझ्याजवळ - 

स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 17

खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

दिवसापासून - 

स्वाध्याय | Q ५. (इ) | Page 17

खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

मार्गदर्शन - 

स्वाध्याय | Q ५. (ई) | Page 17

खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

आवडतील - 

स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 17

खालील शब्दाचे वचन बदला.

लेखक -

स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 17

खालील शब्दाचे वचन बदला.

पुस्तक

स्वाध्याय | Q ६. (इ) | Page 17

खालील शब्दाचे वचन बदला.

शाळा -

स्वाध्याय | Q ६. (ई) | Page 17

खालील शब्दाचे वचन बदला.

भेट -

स्वाध्याय | Q ६. (उ) | Page 17

खालील शब्दाचे वचन बदला.

शिफारस -

स्वाध्याय | Q ६. (ऊ) | Page 17

खालील शब्दाचे वचन बदला.

शब्द -

स्वाध्याय | Q ७. | Page 17

आंतरजालावरून खालील मुद्‌द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.

(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य

स्वाध्याय | Q ८. | Page 17

खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

(अ) शब्द -

(आ) स्पष्ट -

(इ) बुद्धी -

स्वाध्याय | Q ९. | Page 17

खालील शब्द असेच लिहा.

उद्यान, हायस्कूल, मुख्याध्यापक, विद्याव्यासंगी, विद्यार्थी, तिसऱ्या, दुसऱ्या, सर्वसामान्य, निश्चित, मार्गदर्शन, पद्धतशीर, विस्तृत, अभेद्य, गट्टी, तल्लख, बुद्‌धिमत्ता, महाविद्यालयीन, शिक्षण, स्वतः, विद्वान, प्राप्त, व्रात्य, विद्याविभूषित, उच्च, स्वतंत्र.

सांगा पाहू [Page 17]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी सांगा पाहू [Page 17]

सांगा पाहू | Q १. | Page 17

सांगा पाहू.

कधी हातावर, कधी भिंतीवर
जाऊन मी बसतो,
तीन हात माझे सतत
फिरवत मी असतो,
वेळ वाया घालवू नका
असा नेहमी उपदेश करतो.
सांगा पाहू | Q २. | Page 17

सांगा पाहू.

शिस्तीचे धडे
उत्तम गडे,
कणकण शोधते
कधीच न रडे.

Solutions for 7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी

स्वाध्यायसांगा पाहू
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - उद्यानात भेटलेला विद्यार्थी - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - उद्यानात भेटलेला विद्यार्थी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 7 (उद्यानात भेटलेला विद्यार्थी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी are उद्यानात भेटलेला विद्यार्थी, लेखन, व्याकरण, भारतमाता, गद्य (6th Standard).

Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उद्यानात भेटलेला विद्यार्थी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 7, उद्यानात भेटलेला विद्यार्थी मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×