Advertisements
Chapters
2: माझा अनुभव
3: पाऊस आला! पाऊस आला!
4: माहिती घेऊया
5: सुगरणीचे घरटे
6: हे खरे खरे व्हावे...
7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी
8: कुंदाचे साहस
▶ 9: घर
10: बाबांचं पत्र
11: मिनूचा जलप्रवास
12: चंद्रावरची शाळा
13: मोठी आई
14: अप्पाजींचे चातुर्य
15: होळी आली होळी
16: मुक्या प्राण्यांची कैफियत
17: पाणपोई
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - घर Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - घर - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-6-maharashtra-state-board_6:386444f44b004b43aa0b51f80810d7a8.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 9: घर
Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ 9 घर स्वाध्याय [Pages 23 - 25]
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?
आईच्या हातचे जेवण कसे असते?
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
खालील आकृती पूर्ण करा.

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
वस्तू -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
खोल्या -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
जिव्हाळा -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पाहायला -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
सावधान -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
भान -

गोष्ट -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
चविष्ट -
योग्य पर्याय निवडा.
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
घरातील व्यक्तींनी रडावे.
घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.
घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी.
घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे
घरामध्ये बालमंदिर भरते.
घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.
घराच्या शाळेत नाव घातले जाते.
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
नवी मूल्ये व नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे.
रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत.
काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.
तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
खालील शब्द व त्यांचे अर्थ लिहा.
- चविष्ट -
- विशिष्ट -
- भ्रमिष्ट -
- गप्पिष्ट -
- कोपिष्ट -
- अनिष्ट -
खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला.
| शब्द | लिंग | वचन |
| उदा., घर | नपुंसकलिंगी | घरे |
| भिंत | स्त्रीलिंगी | भिंती |
| चेहरा | पुल्लिंगी | चेहरे |
| निवारा | ||
| आई | ||
| डोंगर | ||
| हवा | ||
| आजोबा |
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

खालील शब्द वाचा. लिहा.
| सूर्य | चक्र | राष्ट्र | वाऱ्यावर |
| कार्य | खग्रास | महाराष्ट्र | साऱ्यांचा |
| पूर्व | प्रकाश | सौराष्ट्र | कोऱ्या |
| सर्व | तक्रार | राष्ट्रध्वज | ताऱ्यांना |
| कर्क | आम्र | राष्ट्रीय | चाऱ्याला |
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
कप - काप

तार - तारा

खरे - खारे

गर - गार

घर - घार

चार - चारा

पर - पार

वर - वार
तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा-सात वाक्यांत वर्णन करा.
चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
पाण्यात राहून
वैर करू नये.
चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
वासरात लंगडी
शहाणी.
चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
अडला हरी
पाय धरी
खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Solutions for 9: घर
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - घर Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - घर - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-6-maharashtra-state-board_6:386444f44b004b43aa0b51f80810d7a8.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - घर
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 9 (घर) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 घर are घर, व्याकरण, लेखन, माझा अनुभव, पद्य (6th Standard).
Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions घर exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 9, घर मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.