Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
Advertisements
उत्तर
कृष्णाजी अर्जुन केळूस्कर उद्यानातील विद्यार्थ्यास म्हणाले कारण गुरुजींना त्याच्याशी ओळख करून घ्यायची होती.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
कसब -
'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
पोहणे -
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?
कोण ते सांगा.
जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -
