मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 18 - पैशांचे व्यवहार [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 18 - पैशांचे व्यवहार - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 18: पैशांचे व्यवहार

Below listed, you can find solutions for Chapter 18 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय 1उपक्रमस्वाध्याय 2
स्वाध्याय 1 [Pages 32 - 33]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 18 पैशांचे व्यवहार स्वाध्याय 1 [Pages 32 - 33]

स्वाध्याय 1 | Q १. | Page 32

खालील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.

स्वाध्याय 1 | Q २. | Page 32

बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.

स्वाध्याय 1 | Q ३. | Page 32

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) विजेचे बिल भरणे  (अ) पोस्ट ऑफिस 
(२) मनीऑर्डर करणे  (आ) दूरध्वनी केंद्र 
(३) फोनचे बिल (इ) वीज देयक केंद्र
स्वाध्याय 1 | Q ४. | Page 33

दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा.

स्वाध्याय 1 | Q ५. | Page 33

बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे ✓ अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे × अशी खूण करा. 

१. पैसे भरणे. ______
२. पैसे काढणे. ______
३. पत्र टाकणे. ______
४. चेक देणे. ______
५. मनीऑर्डर करणे. ______
६. विम्याची रक्कम भरणे. ______
७. दागिने सुरक्षित ठेवणे. ______
८. चेक वटवणे. ______
९. वीज बिल भरणे. ______
१०. कर्ज घेणे. ______
११. दागिने गहाण ठेवणे. ______
१२. मुदत ठेवीच्या योजना. ______
उपक्रम [Page 33]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 18 पैशांचे व्यवहार उपक्रम [Page 33]

उपक्रम | Q १. | Page 33

भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.

स्वाध्याय 2 [Page 33]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ 18 पैशांचे व्यवहार स्वाध्याय 2 [Page 33]

स्वाध्याय 2 | Q १. | Page 33

वाचू आणि हसू. 

 

सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच 'इनोव्हा कार' घेतली. आता आमच्याकडे तीन गाडया झाल्या.

मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.

सोनू: अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!

मिनू: नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना! 

स्वाध्याय 2 | Q २. | Page 33

दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

स्वाध्याय 2 | Q २. | Page 33

दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

  

स्वाध्याय 2 | Q २. | Page 33

दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

स्वाध्याय 2 | Q २. | Page 33

दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 

स्वाध्याय 2 | Q २. | Page 33

दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 

स्वाध्याय 2 | Q २. | Page 33

दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 

स्वाध्याय 2 | Q २. | Page 33

दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 

स्वाध्याय 2 | Q २. | Page 33

दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 

Solutions for 18: पैशांचे व्यवहार

स्वाध्याय 1उपक्रमस्वाध्याय 2
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 18 - पैशांचे व्यवहार - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 18 - पैशांचे व्यवहार

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 18 (पैशांचे व्यवहार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 18 पैशांचे व्यवहार are व्याकरण, गद्य (5th Standard), नाच रे मोरा, लेखन, पैशांचे व्यवहार.

Using Balbharati मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पैशांचे व्यवहार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 18, पैशांचे व्यवहार मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [इंग्रजी] इयत्ता ५ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×