मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे ✓ अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे × अशी खूण करा. १. पैसे भरणे. ______ २. पैसे काढणे. ______ ३. पत्र टाकणे. ______ ४. चेक देणे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे ✓ अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे × अशी खूण करा. 

१. पैसे भरणे. ______
२. पैसे काढणे. ______
३. पत्र टाकणे. ______
४. चेक देणे. ______
५. मनीऑर्डर करणे. ______
६. विम्याची रक्कम भरणे. ______
७. दागिने सुरक्षित ठेवणे. ______
८. चेक वटवणे. ______
९. वीज बिल भरणे. ______
१०. कर्ज घेणे. ______
११. दागिने गहाण ठेवणे. ______
१२. मुदत ठेवीच्या योजना. ______
तक्ता
Advertisements

उत्तर

१. पैसे भरणे. ✓
२. पैसे काढणे. ✓
३. पत्र टाकणे. ×
४. चेक देणे. ✓
५. मनीऑर्डर करणे. ×
६. विम्याची रक्कम भरणे. ×
७. दागिने सुरक्षित ठेवणे. ✓
८. चेक वटवणे. ✓
९. वीज बिल भरणे. ×
१०. कर्ज घेणे. ✓
११. दागिने गहाण ठेवणे. ✓
१२. मुदत ठेवीच्या योजना. ✓
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: पैशांचे व्यवहार - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 18 पैशांचे व्यवहार
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

एका वाक्यात उत्तरे लिहा.

मुलांची सहल कोठे गेली होती. 


एका वाक्यात उत्तरे लिहा.

बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? 


खालील शब्द वाचा. रंगछटा समजून घ्या.

लालेलाल, काळेकुट्ट, पांढरेशुभ्र, पिवळेधमक, जांभळट, निळसर, हिरवेगार.


भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.


परिसर अभ्यासाची पुस्तके, वर्तमानपत्रे, नकाशे यांतून वेगवेगळ्या नद्यांची नावे शोधा. यादी करा.


खालील शब्द वाचा व असेच लिहा.

स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरीबावरी, प्रामाणिक, संध्याकाळ. 


मालतीने युक्ती करायचे का ठरवले?


तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

कठीणपणा


खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

गमती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×