मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण, ते सांगा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण, ते सांगा.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

सिंह हुशार आहे; कारण त्याला आपल्या शक्तीची जाणीव आहे. बेडूक मात्र गर्विष्ठ आहे.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: सिंह आणि बेडूक - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 9 सिंह आणि बेडूक
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ १३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 9 सिंह आणि बेडूक (चित्रकथा)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ २४

संबंधित प्रश्‍न

मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला?


खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.


सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा.


'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. 


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पोपट - पोट.

तोंडपाठ


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पोपट - पोट.

पायपुसणी


गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा.

 

उदा., इस्त्रीवाले 


खालील शब्द वाचा व असेच लिहा.

स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरीबावरी, प्रामाणिक, संध्याकाळ. 


वाचा. लिहा. 

पक्षी, रंग, आवाज, पिसे, नाच, अन्न.

     मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावेसे वाटते.

________________________

________________________

________________________


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

कठीणपणा


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×