मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा. तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.

तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

मी बसमधून प्रवास करीत असताना वृद्ध व्यक्ती उभी असेल, तर मी उठून माझ्या जागेवर तिला नम्रपणे बसायला देईन.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: बोलावे कसे ? - स्वाध्याय 1 [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 12 बोलावे कसे ?
स्वाध्याय 1 | Q १. (अ) | पृष्ठ २०
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 12 बोलावे कसे?
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्‍न

शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

घडयाळ 


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

हळूहळू 


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पोपट - पोट.

तोंडपाठ


खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.

बाजारात 


एका वाक्यात उत्तरे लिहा.

पत्र कोणाला पाठवले?


वाचा.

  • वृद्धांना नेहमी मदत करावी.
  • वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी आदराने बोलावे.
  • आपली चूक असेल, तर मोठया मनाने ती कबूल करावी. 

आतापर्यंतच्या पाठात आलेले जोडशब्द शोधा. ते 'माझा शब्दसंग्रह' वहीत लिहा.


दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 


खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

चोप 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×