Advertisements
Advertisements
Question
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.
Advertisements
Solution
मी बसमधून प्रवास करीत असताना वृद्ध व्यक्ती उभी असेल, तर मी उठून माझ्या जागेवर तिला नम्रपणे बसायला देईन.
RELATED QUESTIONS
खालील देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.

दिनूला कशाचे महत्व पटले?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
पानांआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले?
नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
पाठवणी -
खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.
मनापासून
आईविषयी एखादी कविता मिळवा. पाठ करा व वर्गात म्हणून दाखवा.
कोण ते लिहा.
दामूकाकांना बक्षीस देऊ करणारे.
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
लहानपणा
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
सोपेपणा
