खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. उदा., सामान - मान. पोपट - पोट. पाठवणी -
Advertisements
प्रश्न
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
पाठवणी -
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements
उत्तर
पाठवणी - पाठ
shaalaa.com
गद्य (5th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
मिनूचे घर कोठे होते?
पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल?
नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात.
खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
सुट्टी, हुश्श, चक्कर, लख्ख, बग्गी, गच्च, सज्जन, लठ्ठ, उड्डाण, अण्णा, पत्ता, कथ्थक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा,अय्या, गल्ली, सव्वा.
संजू ______ उठतो.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मायाला पत्र का वाचता आले नाही?
भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
रुबाब
फुलपाखरांची चित्रे मिळवा. वहीत चिकटवा.
