एका वाक्यात उत्तरे लिहा. मायाला पत्र का वाचता आले नाही?
Advertisements
प्रश्न
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मायाला पत्र का वाचता आले नाही?
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
कोरे असल्यामुळे मायाला पत्र वाचता आले नाही.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
घरटे -
वर्गात भिंतीवर लिहिता येतील, अशा सूचना तयार करा.
तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत?
वाचा व लिहा.
- झाडे, वेली लावू चला,
स्वच्छ हवा मिळेल आपल्याला. - झाडांची घेता काळजी,
फुले, फळे मिळतील ताजी. - झाडेच झाडे लावू आपण,
तरच कमी होईल प्रदूषण.
______ वेळेवर भरते.
'प्रामाणिकपणा' यासारखे आणखी शब्द लिहा.
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
ससा हा प्राणी ______ असतो. (धीट)
कोण ते लिहा.
बागेत स्वच्छंदपणे फिरणारे.
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
मोकळेपणा
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
गमती
